Dictionaries | References

गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)

   
Script: Devanagari

गरीबाला अल्‍प येतां तोटा, त्‍याचा होय मोठा (तोठा)     

गरीबाचे जरी थोडेसेहि नुकसान झाले तरी त्‍याला ते फार जाणवते
कारण त्‍याची पुंजीच फार थोडी असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP