Dictionaries | References

गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ

   
Script: Devanagari

गरीबाला सोन्यारुप्याचा विटाळ     

[ विटाळ = अगदी अभाव, अलिप्तता] गरीब मनुष्‍याजवळ क्‍वचितच सोनेरुपे असण्याचा योग येतो, ते जणूं काय त्‍याच्यापासून दुर असते. मॅनवेरिंगनें गरीब मनुष्‍यापासून सोने रुपें दूर ठेवतात, जणूं काय त्‍याच्या स्‍पर्शानें ते बाटेल असा अर्थ दिला आहे तो पटत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP