Dictionaries | References

दरिद्री जगाचा मेहुणा

   
Script: Devanagari

दरिद्री जगाचा मेहुणा

   ‘ गरीबकी जोरू सबकी भाबी ’ याप्रमाणें गरीबाला सर्वांची चाकरी करावी लागते. दरिद्री. मनुष्याची कोणीहि थट्टा करावी. मेहुणा अथवा बायकोचा भाऊ ( श्यालक ) हा एक नेहमीं थट्टेचा विषय असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP