Dictionaries | References

टाचेचें काळीज

   
Script: Devanagari

टाचेचें काळीज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A term for one's मेहुणा or wife's brother. 2 A term for a beloved wife or a sweetheart.

टाचेचें काळीज     

 न. १ मेहुणा ; बायकोचा भाऊ ( पायाच्या टांचेला जसें टोंचणें सहन होत नाहीं तसें बायकोच्या भावाला वांकडें बोललेलें तिला सहन होत नाहीं यावरून ). २ अतिशय आवडती बायको . ३ ( ल . ) अतिशय आवडतें माणूस ; प्रियपात्र ; प्यारी वस्तु ; जिवाचा कलिजा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP