Dictionaries | References

उत्पन्न भक्षी, मध्यान्ह दरिद्री

   
Script: Devanagari

उत्पन्न भक्षी, मध्यान्ह दरिद्री     

उत्पन्न भक्षी (= रोजच्या रोज मिळवून खाणारा) अशा मनुष्याच्या संग्रही काही एक नसते. तो मध्यान्ही दरिद्रीच. हाता तोंडाशी गांठ असलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP