Dictionaries | References

लहानाचे लहानच सोयरे

   
Script: Devanagari

लहानाचे लहानच सोयरे

   प्रत्येकाची मिळकत त्याच्या व्यापाप्रमाणें व कुवतीप्रमाणें असते. गरीबाला श्रीमंत सोयरा लाभणें बहुधा अशक्य
   गरिबाची गरिबाशींच सोयरीक जुळायची.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP