Dictionaries | References

चलती

   
Script: Devanagari

चलती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rule, influence, prevalence; the season of power and authority. Pr. च0 तिकडे भलती Where there is prosperity, there there is every thing and every body as wanted: or a prosperous man may do all the pleasure of his will; where Fortune there License. 2 Access, reach, attainment.

चलती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rule, influence, prevalence; the season of power and authority.

चलती     

ना.  अनुकूल काल , अभ्युदय , उत्कर्ष , उन्नती , ऊर्जितावस्था , चढती कमान , चांगले दिवस , प्रगती , बरकत , भरभराट , सुकाळ .

चलती     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सद्दी

चलती     

 स्त्री. १ भरभराट ; अभ्युदय ; सुकाळ ; चांगले दिवस . खायावांचून बैल दमले कर्जबंदी झाला । चलतीचे सोयरे धायरे कोणी पुसेना याला । - पला ८६ . २ अंमल ; वजन ; वर्चस्व ; सामर्थ्यचा किंवा अधिकाराचा काळ . ३ प्रवेश ; रिघाव ; प्राप्ति . म्ह० चलती तिकडे भलती = जो समृध्द आहे त्याला हवी ती वस्तु - मनुष्य मिळूं शकतो . ज्याच्याजवळ संपत्ति आहे त्याला वाटेल तें करण्याची मुभा आहे . - वि . चालू ; उपयोगांत असणारें ; लागणारें .
०दफ्तर  न. चालू व्यवहारास लागणारें दफ्तर ; फडणिसाकडे असणारा पेशवा दफ्तराचा भाग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP