Dictionaries | References

सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती

   
Script: Devanagari

सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती

   पाठभेद-सतीच्या घरीं० सती पहा. अनीतीनें वागणार्‍या माणसांची जगांत चलती दिसते. पण सत्वशील माणसें दरिद्री असतात. असा उलटा न्याय जगांत आढळतो त्याला उद्देशून ही म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP