Dictionaries | References क कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण Script: Devanagari Meaning Related Words कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कसायाच्या घरी सण असला म्हणजे अर्थात् शेळ्यामेंढ्यांची कत्तल व्हावयाचीच. त्याप्रमाणें मोठ्या लोकांकडे काही कार्यप्रस्थ असले म्हणजे त्यांच्या आश्रितांची तारांबळ उडाल्याशिवाय राहात नाही, त्यास दुप्पट राबावे लागते. तु०- राजाच्या घरी लग्न, मशालजीचा घातवार. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP