Dictionaries | References

सातेरीक अभिषेकाचें मरण

   
Script: Devanagari

सातेरीक अभिषेकाचें मरण

   ( गो.) वारुळाच्या देवाला अभिषेक घातल्यावर तो मातीचा असल्यानें वाहून जाईल. गरिबाला मानमरावब मिळणें म्हणजे तो सांभाळतांना त्याला अनेक प्रकारें त्रास होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP