Dictionaries | References

शेतकर्‍याचें मरण शेतीं, बायकोचें वेतीं

   
Script: Devanagari

शेतकर्‍याचें मरण शेतीं, बायकोचें वेतीं     

शेतकरी शेत कशीत असतांनाच त्यास मृत्यु येतो व स्त्रिया बहुधा बाळंतपणाचा परिणाम होऊन मरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP