Dictionaries | References व वाहत्या गंगेत हात धुणें Script: Devanagari Meaning Related Words वाहत्या गंगेत हात धुणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें पाण्याचा प्रवाह वाहात असतां त्यात हात धुणें सोपे असते त्याप्रमाणें एखादे मोठे काम चालू असतां त्यात एखादे लहान काम सहज उरकते. कामात काम साधून घेणेंचलती तेजी आहे, तो आपला मतलब साधणें. परभारे दुसर्याच्या खर्चात आपले काम उरकून घेणेंसद्दी आहे तो फायदा करून घेणें. ‘कर वचनाचा धुऊन घे हात भरली गंगा वाहाती।’ होला ६१.९०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP