Dictionaries | References

हात चालणें

   
Script: Devanagari

हात चालणें     

हातानें काम करीत असणें. ‘ थाळा पुढें येतांच माझा हात चालू झाला.-वि वि १०-१०-२३१.
काम करण्याचें सामर्थ्य असणें.
हातांत सत्ता, संपत्ति असणें.
एखादी गोष्ट करतां येणें.
युक्ति, इलाज, उपाय चालणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP