Dictionaries | References म मात्रा न चालणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मात्रा न चालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | वैद्यानें रोग्याला दिलेली मात्रा लागू न पडणें इलाज न चालणें सामर्थ्याची प्रौढी कुचकामाची ठरणें. ‘ पेशव्याच्या सैन्यापुढें आपली मात्रा चालत नाही हें पाहून... हैदर पिसाळलेल्या वाघाप्रमाणें चवताळला. ’ -परशुरामभाऊंचे पराक्रम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP