Dictionaries | References

पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं

   
Script: Devanagari

पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं     

पतिव्रता स्त्री उपाशीं मरते व कसबीण लाडू खाते. त्याचप्रमाणें भ्याड लोक घोडयावर बसतात व शूर लोकांस गाडे ओढावे लागतात. याप्रमाणें या जगांत सद्रुणी लोकांस कष्ट पडतात व दुर्गुणी लोकांची चलती असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP