Dictionaries | References

मुरगी मरे, बचडे दाणादाण

   
Script: Devanagari
See also:  मुरगी मरे, बच्चे दाणादाण

मुरगी मरे, बचडे दाणादाण

   ( हिं.) कोंबडी मेली म्हणजे तिच्या पिल्लांची त्रेधा वाताहात उडते
   तसा पुढारी मेल्यावर सैनिकांची दाणादाण होते. " ‘ मुरगी मरी बचडे दाणादाण ’ तैसे जिकडील तिकडे पळाले. " -भाब. १०२. -भाब १५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP