Dictionaries | References द दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) Script: Devanagari Meaning Related Words दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दोन ठिकानें राहण्याजेवण्याची सोय असली म्हणजे अशी एखादे वेळीं फजीती होते कीं, प्रत्येक घरीं वाटतें कीं, पाहुणा दुसर्या घरीं जेवून येईल. अशानें पाहुणा मात्र उपाशी राहातो. तेव्हां दोन्ही दगडीवर हात ठेवूं नये. ‘दोन मांडवांचा वर्हाडी०’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP