Dictionaries | References

चोंढोळी

   
Script: Devanagari

चोंढोळी     

 स्त्री. ( व . ) विटाळ , हस्तस्पर्श इ० दोष ; चबढब . त्या हंडयांतील पाणी चोंढोळीचें झालें आहे , म्हणून तें मला स्वयंपाकाला चालत नाहीं . [ चौंढाळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP