Dictionaries | References

असता

   
Script: Devanagari

असता

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   asatā p pr of असणें To be. having property or substance; substantial Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार all variety of fine doings belong to the rich; hard and wild work to the poor. 2 competent, capable, effective; being or having something. Pr. असत्याचा बाप नसत्याची आई The productive or profitable son is cherished by the father; the get-nothing do-nothing son, by the mother.

असता

 वि.  
   असणारा ; असलेला . कीं असते आपुले डोळे । आपण झाकीं - ज्ञा ६ . ७३ . ज्याच्याजवळ कांही अर्थ आहे असा ; संपत्तिमान ; गब्बर ; ऐपतदार ; ऐवजदार . म्ह० असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार = जो श्रीमंत आहे त्यास चैनी कराव्याशा वाटतात व गरीबाला काबाडकष्ट करावे लागतात .
   समर्थ ; क्षम ; योग्य ; लायक ; उपयोगी ; कामाचा . म्ह० असत्याचा बाप नसल्याची आई = मिळविता किंवा कामाचा मुलगा बापाला आवडतो पण ज्याला कांहीं मिळत नाहीं , जो कांहीं उद्योग करीत नाहीं , असा मुलगा फक्त आईलाच आवडतो .
०करी   ( माण . ) पैसेवाला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP