Dictionaries | References

कोळकांदा

   
Script: Devanagari

कोळकांदा     

 पु. ( गो .) एक जंगली औषधी कांदा .

कोळकांदा     

कोळकांदो गोडु जाल्‍यारि कोल्‍लो सोडता वे?
(गो.) [कोळकांदा=एक जंगली कंद] कोळकांदा गोड असता तर कोल्‍ह्याने टाकला असतां का? धूर्त माणूस कोणतीहि गोष्‍ट, ती जर फायद्याची असेल तर कधीच सोडणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP