Dictionaries | References

झळफळ

   
Script: Devanagari

झळफळ     

 स्त्री. झकपक ; झगझगाट ; चकाकी . ( ल . ) थाटमाट . बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ । - रामदास , स्फुट अभंग ( नवनीत पृ . १४७ . ) [ झळ . द्वि . ] झळफळणेंस - १ झळकणें . झळझळणें पहा . माजीं कौस्तुभमणी झळफळी वो । - दावि १५४ . २ जळफळणें पहा . [ झळफळ ] झळफळाट - पु . १ झळझळाट पहा . २ दाह ; तडफडाट . [ झळफळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP