Dictionaries | References

गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें

   
Script: Devanagari
See also:  गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें

गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें     

गरीबाला जेवावयास घालावयाचे असले म्‍हणजे कसेहि अळणी वगैरे पदार्थ असले तरी चालतात पण श्रीमंतास जेवावयाचे असल्‍यास सर्व पदार्थ नीट मळून, तळून वगैरे उत्तम व्यवस्‍थेशीर असले पाहिजेत, अशी रीत आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP