Dictionaries | References ग गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें Script: Devanagari See also: गरीबाला अळणीचें, श्रीमंताला तळणीचें Meaning Related Words गरीबाला अळणीचें, श्रीमंताला मळणीचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरीबाला जेवावयास घालावयाचे असले म्हणजे कसेहि अळणी वगैरे पदार्थ असले तरी चालतात पण श्रीमंतास जेवावयाचे असल्यास सर्व पदार्थ नीट मळून, तळून वगैरे उत्तम व्यवस्थेशीर असले पाहिजेत, अशी रीत आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP