Dictionaries | References ज जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी Script: Devanagari Meaning Related Words जाणून अपराध करी, त्यास क्षमा न करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य जाणून बुजून, बुद्ध्या अपराध करतो त्याला कधीहि क्षमा करूं नये. अज्ञानाने केल्यास एक वेळ कीव, क्षमा केली तरी चालेल, पण समजून उमजून गुन्हा करणारास शिक्षा झालीच पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP