Dictionaries | References

जे भीती मरणारा, ते जाती शरणाला

   
Script: Devanagari

जे भीती मरणारा, ते जाती शरणाला

   ज्‍यांना मरणाची भीति वाटते ते शत्रूस शरण जातात. जे पराक्रमीशूर असतात ते कधी मरणाला भीत नाहीत व म्‍हणून ते शरण जाण्यापेक्षां मरण पतकरतात, जे कार्यकर्ते असतात ते कधी डगमगत नाहीत व हातचे कार्य विघ्‍ने आली तरी सोडीत नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP