Dictionaries | References त ताबडतोब Script: Devanagari See also: ताबडतोप Meaning Related Words ताबडतोब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 On the instant, quickly, smartly, straightway, forthwith. ताबडतोब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Quickly, smartly. ताबडतोब मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. तडक , तत्काळ , त्याचक्षणी , त्वरित , लगेच , सत्वर . ताबडतोब मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : लगेच ताबडतोब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. त्वरा ; घाई ; जलदी ; शीघ्रता . ' ताबडतोब होऊन मालाचें ठिकाण लागलें तर उत्तम नाहींतर वाट चालणें कठिण होईल .' - पेद २५ . १०६ .क्रि.वि. १ त्याचक्षणी ; लागलीच ; तेव्हाच ( जाणे , पाठविणे ). १ जलदीने ; त्वरेने . ३ कोठेहि न थांबता ; विसावा न घेता मी पेंढाराचे भयाने निघालो तो ताबडतोब पुण्यास गेलो ; मध्ये कोठे उतरलो नाही ; मध्ये नदीवर उतरुन स्नान मात्र केले . [ हिं . ताबडतोब = लागोपाठ ; घडोघडी ] Related Words ताबडतोब speedily chop-chop apace quickly rapidly हातचें हातीं हातो हातीं straightway सोमता तडातडी या हाताचे त्या हातावर तुर्तातुर्त एक्या गोष्टींत केव्हाच मागल्या पायीं परत येणें त्या पायींच शुभस्य शीघ्रं तुर्तातुर्ती तडताथवड उभेउभ्या उभेउभ्यांनीं मागल्या पायीं येणें त्याच पावलीं घेतली सुरी घातली उरी घे सुरी घाल उरी हा दाम हें काम हुन्नारी हून केल्यारी काम ससार जाता सवंच सवच आल्या पायीं परतणें तूप खातल्या चेडीलें रूप (गांडि) पळेल्यारि कळता तक्कट अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें एक घाव आणि दोन रुंडें (खंडें) एक घाव आणि दोन रुंडें (तुकडे) यमापेक्षां विषाची थोरी, तें प्राण्याला तात्काळ मारी शक्रदर्शनी तुरत forthwith तत्क्षणी तुरंत लांचलुचपत द्क्षणा आणि घेई ते तत्क्षणा at once हां हां म्हणतां करणें गरीबाला कर्ज जरी, होतो बोभाट लोकांतरी झाकरी खर्याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा जनआक्रोश चतुर करणी चवाठ्या जाई, पैशाविना पेढे खाई चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी तत्काळचा ततक्षणी कागद ना पत्र, कुशल सर्वत्र काडी मोडून दोन तुकडे काळेंचि अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी एक घाव दोन तुकडे कुत्र्याची झोप निवडी खडेखडे पायाचा गू पायीं पुसणें लागलींच लागलेंच शक्रद्दर्शनीं हग ओक आणि स्वर्ग लोक तुरुत टाकोटाक उभाउभी अग्निशामक दल घटनास्थळ हुंडी खडी राखणें चटकन् चढे घोड्यानिशी चढ्त्या घोड्यानिशी चढ्या घोड्यानिशी चपदिनीं चपदिशीं तत्काळ तत्ता तांत बाजे, और राग बुझे टाक उशाला नि हो पायथ्याला टाक उशाला नि हो पायशाला उराउरी एक घाव दोन तुकडे, काम करावें रोकडें दुरुस्तीकर्ता नाकावर टिचणें खडाखडी लागलीच शेजीचें उसणें, सवेंच देणें, न देईल तर तिच्या पूर्वजाला उणें अंडवृद्धी घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या हातीं घेतला फडा, बसणार वेडा आण पायली,करुंदे वायली जातीला जात ओढते अश्लील पत्र जलदगती न्यायालय चपकर डोईचे वाटेनें कर्ज देणें अन्नाचा पिंड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP