Dictionaries | References

उभाउभी

   
Script: Devanagari

उभाउभी     

क्रि.वि.  त्वरेनें ; घाईघाईनें ; लवकर ; तात्काळ ; ताबडतोब . उभाउभी फळ । अंगीं मंत्राचिया बळ ॥ - तुगा २४ . ७२ . [ उभा द्वि . ]
०घाईघाईनें   वरील अर्थ पहा .

उभाउभी     

त्वरेनें, ताबडतोब
उभ्या उभ्या
बसण्याइतकी सुद्धा फुरसत नसतां
तात्काल. ‘उभाउभी फळ। अंगी मंत्राचिया बळ।।’-तुगा २४.७२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP