Dictionaries | References

एखाद्याचे चणेफुटाणें करणें

   
Script: Devanagari

एखाद्याचे चणेफुटाणें करणें     

१. ज्‍याप्रमाणें चणे फुटाणे ताबडतोब संपून जातात त्‍याप्रमाणें असलेला पैसा त्‍वरित उडवून टाकणें
हातोहात खर्चून टाकणें
उधळपट्टी करणें. २. फजीती करणें
आब न राखणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP