Dictionaries | References

भररे पोटा, जा रे दिवसा

   
Script: Devanagari

भररे पोटा, जा रे दिवसा

   नोकरचाकर माणसांची वृत्ति कोणीकडून तरी दिवस पार पडला, आपलें पोट भरलें म्हणजे झालें
   मग इतर गोष्टी कशा का होतना ! त्यांचें सुखदुःख कशास मानावें ? अशा प्रकारची असते तीस अनुसरुन वरील म्हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP