Dictionaries | References

आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे

   
Script: Devanagari

आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे     

जो तो आपल्‍या कुवतीप्रमाणें काम करू शकतो. एखाद्यानें कितीहि पराक्रम करण्याचा आव आणला तरी त्याच्या शरीराच्या व शक्तीच्या मानानेंच त्याच्याकडून काम होणार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP