Dictionaries | References

तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी

   
Script: Devanagari

तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी     

दोन स्‍त्रिया एकमेकींचे वर्म माहीत असलेल्‍या भेटल्‍या म्‍हणजे परस्‍परांबद्दल मग काही न बोलतां त्‍यांतून मार्ग काढण्याचा विचार करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP