Dictionaries | References

(पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची

   
Script: Devanagari

(पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची     

पुण्याची स्त्री चांगली, सभ्य व सद्वर्तनी असते असा लैकिक पण ही तशी नाहीं. चांगल्या ठिकाणीं किंवा सभ्य लोकांत राहूनहि असभ्य वागणूक करणारी, चांगलें वळण न लागलेली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP