Dictionaries | References ह हेमाड द्विज तो ब्रह्मसानः त्या पांतीचा मी पापी कृतघ्नः Script: Devanagari Meaning Related Words हेमाड द्विज तो ब्रह्मसानः त्या पांतीचा मी पापी कृतघ्नः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( महानु.) रामदेव यादवाचा करणाधिप हेमाद्रि व महदाश्रम या दोघांनी चक्रधराचा छ्ळ केला ( बेलापूर उत्तरार्ध चरित्र व जाखदेपाठ चरित्र पहा.) तेव्हां महानुभावी लोक या म्हणींचा उच्चार रोज दोन वेळां करतातच. ब्रम्हसान संन्यासी हेमाद्रीचा गुरु होता. हेमाद्री, महादाश्रम व ब्रम्हसान या तीघांनी मिळून चक्रधराचा घात केला त्यांच्या पंक्तींतला मी पापी कृतघ्न असा भावार्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP