Dictionaries | References म मर्जी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मर्जी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : इच्छा Rate this meaning Thank you! 👍 मर्जी A dictionary, Marathi and English | Marathi English | | the will or desire of: also to break or destroy the good pleasure, complacency, or satisfaction of. See under मोडणें v c. मर्जी राखणें or संभाळणें g. of o. To pre- serve or keep the favor and good graces of. मर्जी संपादणें g. of o. To acquire the favor of. मर्जींतून उतरणें To lose the good will or complacent regard of. मर्जीस उतरणें To meet the pleasure or complacency of; to go down with pleasantly; to suit, please, be liked. Rate this meaning Thank you! 👍 मर्जी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Pleasure, will. Favour. Disposition.मर्जींतून उतरणें Lose the good-will or complacent regard of.मर्जी राखणेंसंभाळणें Preserve or keep the favour and good graces of.मर्जीस उतरणें Meet the pleasure or complacency of. Rate this meaning Thank you! 👍 मर्जी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आवड , इच्छा , कृपा , खुशी , पसंती . मेहेरनजर , लोभ , संमती . Rate this meaning Thank you! 👍 मर्जी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. संमति ; इच्छा ; आवड ; पसंती . यजमानाचे मर्जीप्रमाणें वर्तावें . सुप्रसन्नता ; कृपा ; लोभ . आताशीं त्याजवर मर्जी आहे . स्वभाव ; तब्यत ; अंतःकरणवृत्ति त्या पुरुषाची मर्जी कठीण . [ अर . मर्झी ] म्ह० मर्जी देवाची मिथ्या धाव मनाची .०खप्पा बारीक होणें जात राहणें - नाखूष असणें ; आवडेनासा होणें . श्रीमंत स्वामींची बहुतच मर्जी बारीक जाली आहे . - रा १ . २२८ .०जिंकणें आपलासा करुन घेणें ; भीड , दरारा चेपणें ; भीति नाहींशी होणें ; ऊब जिंकणें पहा . मर्जीतून उतरणें , जाणें आवडेनासा होणें ; लोभ कृपा नाहींशीं होणें .०बसणें लोभ जडणें०मोडणें एखाद्यास अप्रिय असें कांहीं करणें ; मन मोडणें ; मर्जीविरुद्ध वागणें .०राखणें संभाळणें - एखाद्याची कृपा , लोभ टिकवणें ; नाखूष न होईल अशा तर्हेनें वागणें .०संपादणें कृपा , लोभ संपादणें . मर्जीस उतरणें आवडणें ; मनास येणें ; पसंत पडणें .०अजूर आर्जू - स्त्री . इच्छा . - दिमरा १ . २२२ .०खेरीज क्रिवि . आज्ञेबाहेर ; इच्छेबाहेर . आम्ही आजतागायत तुमच्या मर्जीखेरीज नाहीं . - दिमरा २ . १३४ .०माफक क्रिवि . मर्जीप्रमाणें ( करणें , होणें इ० ).०मिजाज स्त्री. प्रकृति ; तब्येत . नबाबाची मर्जीमिजाज विलक्षण जाली . - रा ३ . ४११ .०मुबारक स्त्री. शुभेच्छा . स्वामींचे मर्जी मुबारकेंत आल्यास मी विजयदुर्गाहून पुण्यास येईन . - ऐटी १ . ६७ .०रक्षण न. मर्जी , इच्छा , कृपा सांभाळणें .०संपादन न. कृपा , लोभ संपादन करणें . Related Words मर्जी मर्जी खप्पा होणें मर्जी जात राहणें मर्जी बारीक होणें वेणी गांडि होडि, तिगेली मर्जी जोडी करडी मर्जी मर्जी जिंकणें मर्जी बसणें मर्जी मोडणें मर्जी राखणें मर्जी संपादणें मर्जी सांभाळणें देवाची मर्जी चाकरी करणें लागती, त्यांत इतरांची मर्जी मोडती माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी मर्जी देवाची देवाची। मिथा धांव मनाची desire खोसी मिजाज ठेवणें मिजाज राखणें मिजास ठेवणें मिजास राखणें during the pleasure of कल सांभाळणें (एखाद्याची) तार रोखणें (एखाद्याची) तार संभाळणें मिजाज जाणें मिजास जाणें मर्जीतून उतरणें मन मनाविणें बर्हम घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें शकीन साकीन, तझें मन राखीन बहारम लागू असणें लागून असणें नफी (हजारांचे) डोईस पाणी लावणें हम्वार आपखुशी आपखुषी मन धरणें देवेत्सा तापल्या तव्यावर नाचणें खिलाफ घळ्या जें होय सहजानें, तें न करी जुलुमानें दैवेच्छा पायाची जोड करणें स्वेच्छापूर्वक आराधणें खुसी खपा असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड फर्जी दोन हस्तक आणि तिसरें मस्तक निराळे पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर प्यार सुग्रणीचा शेंबूड दुसर्यांनीं काढावा लागतो तब्यत तब्येत निराळा खातरा खातीर कुडूक अरवा थंतरमंतर पोटांत निघणें पोटांत शिरणें हाताखालीं तबियत खप्पा शिराळशेटचें राज्य ingratiate स्वेच्छा खुशी खुशामद कलणें शिराळशेटीचें राज्य pleasure स्वेच्छ खुशामत करडी कंदर ठाकणें नजराणा choice अनुरोध खुश गड सरद favour दिक्क ताबा रजा उगवणें तुटणे बारीक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP