Dictionaries | References

निराळे

   
Script: Devanagari
See also:  निराळा

निराळे

 वि.  वेगळा ; स्वतंत्र ; विवक्षिताहून इतर ; अलग ; न जोडलेला . २ दुसरा ; वेगळा ; अन्य . ३ असंयुक्त ; भिन्न ; विभक्त ; न जमणारा ; असदृश ; परका ( समासांत ) मर्जी - संप्रदाय - रीती - लोका - धर्मा - आज्ञे - निराळा . वेगळा पहा . [ सं . अन्यतर - अन्यअर - न्यार ( + ल प्रत्यय ) - न्यारल - निराळ . - भाअ १८३३ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP