Dictionaries | References

कसमसाट

   
Script: Devanagari
See also:  कसमस , कसमसा

कसमसाट     

 स्त्री. १ रग ; जोर . ' विषयांचा विसर पडे । इंद्रियांची कसमस मोडे । ' - ज्ञा . ६ . १८८ . ' तर्‍ही खेळाचेनि कसमसाटें । कांहीं जाणिजे ना । ' - शिशु ७१३ . २ चांचल्य . ३ दाटी . ' आंगिचेनि कसमसाटें । - शिशु ७११ . ४ ( ल .) झळाळ ; चकचकीतपणा . ' कांतिचिया कसमसा । सुधाकरेसि सरि करि आरिसा । ' - भाए ६४६ . ( कस )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP