Dictionaries | References आ आंकडी Script: Devanagari See also: आंकडा , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आंकपट्टी , आकडी Meaning Related Words आंकडी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun लोखंडाचें वा पितुळचें आसता अशें कांसाराचें एक आवत Ex. कांसार भट्टेंतल्यान आंकडेन गोबर काडटा ONTOLOGY:जातिवाचक संज्ञा (Common Noun) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:panਕੜਛਾ telకట్టర్ आंकडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं. आंकडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 &c. See under अ. आंकडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun फळे तोडण्याच्या काठीच्या एक टोकाला लागलेली छोटी काठी Ex. माळ्याने आंबे आंकडीत फसवून तोडले. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हूकWordnet:kanಹುಕ್ kokकेलकें malകൊളുത്ത് tamதுறட்டி telదోటి urdانکوسی आंकडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री आंकडा पहा . स्त्री. भाताची कोंवळी लोंब . स्त्री. उभें राहून गवत गोळा करण्याकरितां पुढें आंकंडा असलेली काठी . - चित्रकृषि . २ .०वळणें भाताची लोंब दाणेदार झाली म्हणजे ती वजनानें खालीं लोंबतें त्यास म्हणतात . ( आंकडा पहा .)( गो . ) थंडी वाजून भरणारें कांपरें . माकां आंकडी आयली [ गो . आंकुडुंचें = कांपणें ]लहान मुलांच्या पोटांत होणारा व हातापायास आंचके बसणारा रोग . [ तुल० सिं आकुडु . ]उंचीवरील वस्तू ( फुलें , फळें वगैरे ) तोडण्यासाठीं एका उंच काठीच्या टोंकाला कोयती , विळा किंवा तशाच प्रकारचें हत्यार बांधून केलेलें साधन . आंकडी घेऊन पानें काप( कों . ) कमरेस कोयती ठेवण्यासाठीं एका दोरीला गेळ केलेला लांकडाचा तुकडा बांधून केलेलें साधन . कंबरेला आंकडी लाव .नांगराचें जूं ज्याला बांधतात तो मुख्य दांडा . - मसाप २ . ३ . ७७ .दुबेळक्यासारखें चित्त्याच्या गळपट्टा बांधण्याचें एक हत्यार ; एस्की ; इचकी . - चित्त्याची माहिती पृ . २१ .समेळ ( डम व डंका ) वाजविण्याची वेताची वांकविलेली लहान काठी .( खा . ) सोनारी ( धंदा ) गावी नांवाच्या तार काढण्याच्या ठोकळ्यावर लोखंडी जाड पट्टीची कमान बसविलेली असते ती . [ आंकडा , सं . आकृष्ट ; प्रा . आकडढ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP