Dictionaries | References

आंकणें

   
Script: Devanagari
See also:  आंकडा , आंकडी , आंकण , आंकणा , आंकणी , आंकना , आंकपट्टी , आकडी

आंकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं.

आंकणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
&c. See under अ.

आंकणें     

स.क्रि.  ( विरु . ) आंखणें .
पुन .
पायांत घालावयाचा तोडा ( पूर्वी शत्रूला जिंकल्यानंतर त्याचें नांव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरुन ); पराक्रमसूचक पादभूषण . तो रणीं जिंतिला करुनि नेम । तेणें संतोषोनि परम । आपलें नाम आंकणा घाली । - एभा १९ . १४३ . [ सं . अंकन ]
आंखणें ; चित्रित करणें ; क्रमांक घालणें ; सरळ रेषा ओढणें ; मोजमाप करणें .
( सोनारी धंदा ) कैवारानें माप घेणें . अंकणें पहा . [ सं . अंकन ]
( सामा . ) ब्रीद ; बिरुद ; ब्रीदावळी ; अलंकार ; भूषण . आंगाचेनि गोरेपणें । हे पण्हरेयांवरी पढवी आंकणें । - शिशु ८०७ . हें आंकणें अनंता तुजचि साजे । - भाए ६५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP