Dictionaries | References

आंकपट्टी

   
Script: Devanagari
See also:  आंकडा , आंकडी , आंकण , आंकणा , आंकणी , आंकणें , आंकना , आकडी

आंकपट्टी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
āṅkaḍā, āṅkaḍī, āṅkaṇī, āṅkaṇē, ṃāṅkapaṭṭī See under अं.

आंकपट्टी     

 स्त्री. 
कापडाचा ताका किंवा सणंग वगैरेवर मालाची किंमत व क्रमांक दाखविण्यासाठीं डकविलेली चिठ्ठी . अंकपट्टी पहा .
कापडाच्या गाठींतील निरनिराळ्या वस्तूंच्या किंमतीची मोठी यादी .
आंकणी अर्थ १ पहा . [ सं . अंक + म . पट्टी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP