Dictionaries | References ओ ओढणी Script: Devanagari Meaning Related Words ओढणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 At marriages and amongst women and children. A shawl or an embroidered cloth thrown over the head and shoulders,Pulling &c. 2 A cloak. ओढणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सलवार-कुडता, घागरा पोलका या वरून गैण्याचे कापड Ex. ह्या कुडत्यावर काळ्यारंगाची ओढणी छान दिसेल ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दुपट्टा चुन्नीWordnet:asmচাদৰ gujચૂંદડી hinचुनरी kanಹೊದಿಕೆ kokओडणी malഷാള് mniꯆꯨꯅꯤ oriଓଢ଼ଣୀ panਚੁੰਨੀ sanपल्लवः tamதாவணி telఅద్దకపుచీర urdدوپٹہ , چنری noun स्त्रियांनी कपड्यांच्या वरून अंगावर घ्यावयाचे वस्त्र Ex. सासरी जाताना तिने ओढणी घेतली होती HYPONYMY:धनक ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmওৰণি benওড়না gujઓઢણી hinओढ़नी kanಮೇಲುಸೆಗರು kasڈُپٹہٕ kokओडणी malഷാള് mniꯏꯟꯅꯐꯤ oriଓଢ଼ଣୀ panਚੁੰਨੀ tamபெண்களின்மேலாடை telచీర urdاوڑھنی , چھوٹا دوپٹہ ओढणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्मरणी ; माळ ; त्या माळेंतील एक एक मणी ओढावयाचा असतो यावरुन त्या स्फटिक मण्यांना एकत्र गोवून त्याची कवीनें ओढणी किंवा स्मरणी बनविली होती .' - के २२ . १२ . १९३९ . ( ओढणे .) स्त्री. १ डोक्यावरून व खांद्यावरून घेण्याचा जरीच्या कापडाचा अथवा शालीचा किंवा शेल्याचा बुरखा ( स्त्रियांचा ); चादर ; पदर . २ ( मारवाडी , मुसलमानी ) लहंगा किंवा झगा यावरून घ्यावयाचेआं वस्त्र . ( सं . अवगुंठन ; दे . ओड्ढण = उत्तरीय ; सि . ओढिणी ; हि ओढन ; दे . अवघाटनी ; प्रा . ओहाडणी ) स्त्री. १ ओढ ; हिसका . २ दोरी ( बटव्याची वगैरे ). ३ ( क .) औताची सर्वांत पुढची जागा . ' ओढणीला पाडे जुंपा .' ' ओढणीच्या बैलावर लक्ष ठेव .' ४ रांगोळ्याचा लोखंडी आंकडा . ( ओढणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP