Dictionaries | References

खानेसुमार

   
Script: Devanagari
See also:  खानेसुमारी

खानेसुमार     

 स्त्री. १ गावांतील माणसांची , घरांची , इतर गोष्टीची गणती , मोजणी ; शिरगणती . ( क्रि० करणें .) ही गणती साधारणत ; दर दहा वर्षानी होते . यावेळीं सांस्कृतिक पहाणीच्या अनेक गोष्टी नमुद करण्यांत येतात . २ गणतीचा आंकडा ; नोंद . शिरगणतीचा तक्ता , नोंद . ३ शेतीसंबंधी . ( गुरांढोरांची ) गणती . ४ सरकारी नोंद ( घरे , माणसें इ० ची ). ( फा . खाना + शुमारी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP