Dictionaries | References

छत्तीसाचा आंकडा

   
Script: Devanagari

छत्तीसाचा आंकडा     

वाकडेपणा. ३
या आकड्यात

यांची तोंडे एकमेकांच्या विरूद्ध दिशेला व परस्‍परांपासून दूर असतात. यावरून ज्‍यांचा अबोला आहे, जे एकमेकांची तोंडे पाहात नाहीत त्‍यांस म्‍हणतात. वितुष्‍ट
विरूद्धता. याच्या उलट त्रेसष्‍टाचा आकडा. ‘मि. मोले आणि ग्‍लॅडस्‍टन यांच्यांत धर्मसंबंधाने छत्तिसाचा आकडा आहे असे म्‍हणण्यास हरकत नाही.’ -आगरकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP