Dictionaries | References

आंख

   
Script: Devanagari

आंख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आँख, आँख, सूई का छेद, दृष्टि

आंख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
which precedes and indicates calving--a cow or buffalo.

आंख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A number. A temple of the head.

आंख     

ना.  अक्ष , चक्षु , डोळा , नयन , नेत्र , लोचन .

आंख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : डोळा, कानशील

आंख     

 पु. 
 पु. गाय , म्हैस इ० जनांवरांचा फरा .
संख्या ; आंकडा ; अंक ( गणितांतील ); चिन्ह . तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु । त्यासि जीवेंसहित विवेकु । घालूनि आखु संवसाटी केली । - एभा ११ . १००० [ सं . अंक ]
०मोडणें   बसणें - आंकडा मोडणें - बसणें पहा .
( व . ) शेंडा ; आंकडा . आख्याचें पान .
किंमतीचा आंकडा ; किंमतीचा आंकडा वर घातेलेलें कापड .
( ल . ) कापड . सरकारांतून अमुकास दोनशें आंख पोचतात . पोटास ( रोख ) व आख ( वस्त्र ) पावत नाहीं . - थोमारो ५ . ५४ .
( सामा . ) रक्कम ; आंकडा . जैसें सरलियां लेख । आंख होती एक । - ज्ञा १३ . ९३७ . निरुपण जमाबंदी घालूं आंख । - दावि ४२८ .
०घालणें   ( व . ) निश्चितसा अंदाज करणें . तुम्हीं तर नापासाचा आंख घालून ठेविला आहे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP