Dictionaries | References

आंख घालणें

   
Script: Devanagari

आंख घालणें     

ज्याप्रमाणें कपड्यावर किंमतीचा आकडा घालावा त्याप्रमाणें एखाद्या गोष्टीचा अंदाज बांधणें
सामान्यतः बरोबर तर्क करणें. ‘तुम्ही तर नापासाचा आंख घालून ठेविला आहे.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP