Dictionaries | References

नागपुरी आंकडा

   
Script: Devanagari

नागपुरी आंकडा     

 पु. कापडावर , जिन्नसावर घातलेला आंकडा , ज्यामध्यें कांहीं बाद आहे असा किंमतीचा आंकडा , संख्या .

नागपुरी आंकडा     

(नागपुरांत व इतरत्रहि कपडयावरील लिहिलेल्या दर्शनी किमतींत हिला आंख म्हणतात) कांहीं वजावाट घालून माल गिर्‍हाइकाला देणयची पद्धत आहे. यावरुन बाद करणें
ठराविक प्रमाणांत कमी करुन घेणें. -. चिं. केळकर, आत्मचरित्र, पान ६४६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP