Dictionaries | References

जमीनीतून पाऊस पडत नसतो

   
Script: Devanagari

जमीनीतून पाऊस पडत नसतो     

पाऊस आकाशातून पडतो, तो जमिनीतून येईल ही अपेक्षा मूर्खपणाची आहे. त्‍याप्रमाणें भलत्‍याच गोष्‍टीपासून भलतीच अपेक्षा करणें हा मूर्खपणा आहे. Pigs do not fly.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP