Dictionaries | References

अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें

   
Script: Devanagari

अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें     

कोणत्याहि गोष्टीची पराकाष्ठा झाली म्हणजे तेथून उलट गतीला सुरुवात होते. तेथपर्यंत होत नाहीं. व अशा रीतीनें शेवटीं सुधारत सुधारत ती सुवर्णमध्यावर येऊन थांबते. तु ० -Things must be worse before they are better.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP