Dictionaries | References घ घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्हणून घेवचें Script: Devanagari Meaning Related Words घरचें ताक व्होरून माडा मुळां पिवचें, सोरो म्हणून घेवचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) घरचे ताक माडाच्या मुळात जाऊन प्याले तरी लोक म्हणणार ‘हा गृहस्थ माडी प्याला.’ अर्थात् लोकापवादाला काणीभूत होईल अशी गोष्ट न करणें हे चांगले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP