Dictionaries | References

नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो

   
Script: Devanagari

नागवेल नागवेलीची आर एकदां रुजली म्हणजे वेल वाढतो     

(आर=अंकुर, धुमारा) एकदां लागीं लागलें म्हणजे पुढें वाढ होत जाते. मग काळजी राहत नाहीं. तेव्हां प्रथम रुजण्याकडे लक्ष द्यावयास पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP