Dictionaries | References ग गोसावी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोसावी A dictionary, Marathi and English | Marathi English | | that has renounced worldly business, pleasures, and affections. He takes off the Shenḍí, wears clothes of a brick-dust color &c. 2 fig. A man without a house, children, wife &c.; a man without encumbrances. 3 A legend-narrator, a Hardás. 4 A title of respect to Shúdras in notes. Ex. माधवराव पोवार गो0 ह्यासी. 5 Lord, master. 6 An earthen sparrow to blow through. 7 A term for a cake baked upon a griddle covered over with ashes. 8 A little ash-colored bird. Rate this meaning Thank you! 👍 गोसावी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An ascetic. A castle. A preacher. Lord or a title of respect as in गोसावी यासि &c. Rate this meaning Thank you! 👍 गोसावी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. फटिंग , बैरागी , विरक्त , हरिदास ; ना. धनी , मालक ; ना. योगी , विरागी . Rate this meaning Thank you! 👍 गोसावी मराठी (Marathi) WordNet | Marathi Marathi | | noun वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला, पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा Ex. मृगाच्या दिवसात गोसावी दिसू लागतो. See : संन्यासी, शाही बुलबुल Rate this meaning Thank you! 👍 गोसावी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( ना . ) १ पावसाळयांत दिसणारा एक ठहान किडा . याची वरची बाजू लाल मखमालीसारखी असते . मृगांतील किडा . २ बाजरीवरील एक किडा . पु. १ ज्यानें सांसारिक इ० सुखांचा त्याग केला असा योगी , यांचीं वस्त्रें भगवीं असतात , यांपैकीं कांहीं मुंडण करतात . २ ( ल . ) घरदार , बायकापोरें यांच्या विरहित माणूस ; फटिंग . ३ हरिदास . ४ ( जुना पत्रव्यवहार ) सन्मानदर्शक एक पदवी . ५ मालक , धनी . मुषकारूढ गणेश गोसावी । - वेसीस्व ६ . ४२ . ६ वाजविण्याची मातीची चिमणी ; भुरकट रंगाची चिमणी ( पाखरूं ); ७ तव्यास वर राख लावून त्यावर केलेली भाकर , गाकर . ८ केळीची एक जात . गोसा , मडा , सावडा - पु . ( निंदार्थी ) गोसावी . गोसामपण - न . गोसाव्याचा धर्म , चाल , रीत . गोसावीण - स्त्री . धनीण ; मालकीण . पैं जीवाचे कसों उतरलीं । ते दासी कीं गोसांवीण झाली । - ज्ञा १८ . ९१२ . गोसावीपण - न . प्रभुत्व . जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें । - ज्ञा १८ . २२ . [ सं . गोस्वामी ] पु. बैरागी यांचे दहा वर्ग - तीर्थ आश्रम वन , अरण्य , गिरी , पर्वत , सागरं , सरस्वती , भारती व पुरी ( सं . गो + स्वामी ) Rate this meaning Thank you! 👍 गोसावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गोसाव्याची जहागीर, मानभाव प्यादा गोसाव्याला जहागीर दिली म्हणजे त्याचे शिपायीहि त्याच्याच पंथातील मानभावासारखे असावयाचे. जसा मालक तसे चाकर. Related Words गोसावी खाकी गोसावी डवरी गोसावी डवर्या गोसावी डवऱ्या गोसावी कवडीस कवी, गोवरीस गोसावी नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं गोसावी पाखरू गोसावी बाड्डा रेडे गोसावी धनी गोसावी कोणी धनी ना गोसावी दशनाम (दसनाम) गोसावी भैरव दीक्षेचे गोसावी धनी ना गोसावी ना घरबारी, ना गोसावी आला गेला, गोसावी दाढेला दिला आला पाला खाल्ला आणि गोसावी धाला सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला flag smut गो॥ बाळका डहुरकरी भराडी गुंसाई गोसामडा गोसावडा जालिंदर डहुरी डौरीगोसावी कालबेल कर्णफोड गोदंद दुकानदारी फेलावणें मादनें धुंदकणे उपगये उपगळिं बंमहादेव धुमी witches' broom इखीत ईखित ज्या गांवास जाणें नाहीं, त्या गांवची वाट कशाला विचारावी भलांडें नाथपंथ करुणाळा कोंवा गोस्वामी साकीन अतित चेलीचे कान गोसाव्याच्या हातीं तुंबडीबावा लंडभारती मात्मसाद रमताराम रमता राम मठाधिकार ध्यानणे नाहीं प्रपंच, ना परमार्थ पत्रिकाप्रेषण हरस्व टुई कालबेला उमाइणें वीडी अहल्लक डवरी बावा खर्चपट्टी अगडधूत गोदडशाई घरबारी घवघवी विरजाहोम सद्वियोग संयोगी अठरा अलुतेदार अठरा नारु चेलीचे कान गुरूच्या हातीं तडितापडी बोड तासल्यारि संन्यासी जातावे, गोवरु पुसल्यारि यति जातावे? मुरुनफ रमणें फकीर फुकरा नग्नदीक्षा द्वागौ पुढारणें आलापाला शेळीचे कान गोसाव्या (च्या) हातीं बावाजी मुरकी निरंजनी एक मानें नै दिया आटा, तो क्या भुका मरेगा बेटा वायल शेवडा अलख अलखनिरंजन जालंदर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP